श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
March 19th, 07:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.प्रधानमंत्री यांनी मटुवा महामेळ्याला भेट देण्याचे जनतेला केले आवाहन
March 17th, 09:35 am
मटुआ महामेळ्याला लोकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दया आणि सेवेचा मार्ग ज्यांनी दाखवला त्या श्री श्री हरीचंद ठाकुर जी यांना पंतप्रधान आदरांजलीवाहिली .पश्चिम बंगालमधील ठाकुरनगर येथील श्रीधाम येथे भरलेल्या मतुआ धर्ममेळ्यात पंतप्रधानांचे संबोधन
March 29th, 09:49 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अखिल भारतीय मतुआ महासंघाचे संघाधिपति श्री शांतनु ठाकुर जी, श्री मंजुल कृष्ण ठाकुर जी, श्रीमति छबिरानी ठाकुर जी, श्री सुब्रता ठाकुर जी, श्री रविंद्रनाथ विश्वास जी, अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी यांच्या 211 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर, ठाकूरबारी, येथे पंतप्रधानांनी मतुआ धर्म महामेळावा 2022 ला केले संबोधित
March 29th, 09:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी यांच्या 211 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर, ठाकूरबारी, येथे आयोजित मतुआ धर्म महामेळावा 2022 ला संबोधित केले.पंतप्रधान 29 मार्च रोजी मतुआ धर्म महामेळ्याला करणार संबोधित
March 28th, 05:16 pm
श्री श्री हरिचंद ठाकूरजी यांच्या 211 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूर नगर, ठाकूरबारी इथे उद्या, 29 मार्च 2022 रोजी होणार असलेल्या मतुआ धर्म महामेळा 2022 ला संध्याकाळी साडेचार वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.