श्री गुरू तेग बहादूरजी हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
December 06th, 08:07 pm
श्री गुरू तेग बहादूर जी हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. न्याय, समानता आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
December 17th, 01:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य आणि माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी केलेल्या अद्वितीय त्यागाचा प्रतिध्वनी कालातीत उमटत राहील आणि माणुसकीला एकात्मता व अनुकंपेने जगण्यासाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी श्री गुरू तेग बहादूरजींना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले
December 08th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले आहे.Prime Minister Pays Tributes to Martyrs on Shaheedi Diwas
March 23rd, 10:53 am
Prime Minister Shri Narendra Modi paid tributes to Bhagat Singh, Sukhdev and Rajguru on the occasion of the ShaheediDiwas (Martyrs’ Day) todayइमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार
September 13th, 02:08 pm
इंदोर येथे सप्टेंबर १४ रोजी, दाऊदी बोहरा समुदायाने इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.शहिद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली
March 23rd, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहिद दिनानिमित्त आज क्रांतीकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.शहीद दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना पंतप्रधानांकडून आदरांजली
March 23rd, 10:59 am
PM Narendra Modi paid rich tribute to Bhagat Singh, Rajguru & Sukhdev on their martyrdom day. The PM said, “Remembering Bhagat Singh, Rajguru & Sukhdev on the day of their martyrdom. India will never forget their courage & sacrifice.”