पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 सप्टेंबर 2018)
September 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार, आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकेल. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतेही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या सव्वाशे कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरे केले.A strong India-U.S. partnership can anchor peace, prosperity & stability across the world: PM Modi
June 08th, 09:40 pm