पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकल्याबद्दल नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी त्यांचे अभिनंदन केले
June 05th, 08:02 pm
नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन बातचीत केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत बैठक
September 10th, 07:50 pm
नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदे दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रट्टे यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
July 13th, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम मार्क रुट यांच्यात दूरध्वनीवरून झालेले संभाषण
March 08th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा
January 11th, 11:45 pm
नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत- नेदरलँड्स यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषद
April 08th, 07:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2021 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.नेदरलँडच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन (24 मे 2018 )
May 24th, 03:39 pm
पंतप्रधान मार्क, आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत. पंतप्रधान मार्क यांच्या समवेत मंत्रीमंडळातले त्यांचे 4 सहकारी, हेगचे मेयर आणि 200 हून अधिक व्यापारी प्रतिनिधी भारतात आले आहेत याचा मला विशेष आनंद आहे. नेदरलँड मधून भारतात आलेले हे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. दोनही देशादरम्यान व्यापार आणि गुंतवणूक संबंध किती गतिशील आहेत याचेच हे द्योतक आहे. 2015 मधे पंतप्रधान रूट पहिल्यांदा भारतात आले. 2017 मधे मी नेदरलँड दौरा केला आणि आमची तिसरी भेट आज होत आहे. असे खूप कमी देश आहेत ज्यांच्या समवेत आपल्या असलेल्या संबंधात इतक्या वेगाने उच्चस्तरीय भेटी होतात. ही गती आणि भारताबरोबरच्या संबंधाना प्राधान्य दिल्याबद्दल मी माझे मित्र मार्क यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
June 27th, 04:09 pm
PM Modi and PM Rutte of Netherlands took stock of bilateral and international importance. During the joint press statement, PM Modi said, The world is inter-dependant and inter-connected. We would discuss both bilateral issues and those concerning the world. The PM termed Netherlands as a natural partner in the economic development of India and highlighted the increasing trade ties.Prime Minister Modi holds talks with Dutch PM Mark Rutte at Catshuis in the Hague
June 27th, 04:08 pm
Prime Minister Narendra Modi today held official talks with Dutch PM Mark Rutte at Catshuis in the Hague, Netherlands. The leaders deliberated on a series of bilateral and international issues. Ways to further enhance ties between both the countries were discussed during their meeting.पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स देशांच्या आगामी भेटीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे निवेदन
June 23rd, 07:25 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देश्याने ही भेट असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.Prime Minister Narendra Modi and Netherlands PM Mark Rutte greet each other in Dutch and Hindi on Social Media
June 05th, 12:06 pm