पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:31 am
सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद
August 19th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मरियप्पन थंगावेलूचे केले अभिनंदन
October 23rd, 01:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरियप्पन थंगावेलूचे अभिनंदन केले आहे.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 31st, 06:18 pm
टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
September 25th, 11:00 am
We have full faith in our soldiers. They will always give befitting reply to those spreading terrorPM Shri Narendra Modi today addressed the nation through radio program Mann Ki Baat. PM paid tributes to the 18 martyrs of Uri attack and said that we have full faith in our army. Shri Modi applauded the achievements of our Paralympic athletes in Rio 2016 Paralympics. PM also talked about the successful 2 years of Swacch Bharat Mission and encouraged citizens to participate in it in every way they can.Social Media Corner 10th September
September 10th, 11:58 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!PM Modi congratulates Mariyappan Thangavelu and Varun Singh Bhati for their achievements in Rio 2016 Paralympics
September 10th, 03:22 pm
PM Narendra Modi congratulated Mariyappan Thangavelu and Varun Singh Bhati for winning gold and bronze medals respectively in Rio 2016 Paralympics.