इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 21st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.रोममधील जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची घेतली भेट
October 29th, 10:40 pm
रोममधील जी20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोबर 2021 रोजी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची इटलीमध्ये भेट घेतली. त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. जागतिक महामारीच्या काळात जी 20 चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान द्राघी यांचे अभिनंदन केले. ग्लासगो येथे कॉप -26 च्या आयोजनात देखील इटली ब्रिटनबरोबर भागीदार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 27th, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.