जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओच्या सर्व श्रोत्यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
February 13th, 01:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओ ऐकणारे सर्व श्रोते, रेडीओ जॉकीज तसेच प्रसारण यंत्रणेशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांनी 26 फेब्रुवारी2023 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आपल्या शिफारसी तसेच सूचना सामायिक कराव्या, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले आहे.नरेंद्र मोदी अॅप' वरच्या भाग्यवान शीर्ष योगदात्यांना एक विशेष पुस्तक मिळणार
July 15th, 04:47 pm
पंतप्रधान मोदी जनतेच्या शक्तीवर विश्वास ठेवतात आणि म्हणून त्यांनी 'नरेंद्र मोदी अॅप्स' च्या माध्यमातून अनेक भाषणांसाठी विचार आणि सूचना आमंत्रित केल्या. अलीकडे, काही प्रमुख सदस्यांना 'मन की बात' : सोशल रेव्युल्युशन ऑन रेडिओ' या पुस्तकाची प्रत मिळाली; या सदस्यांनी पंतप्रधानांच्या या विशेष कृतीसाठी त्यांना धन्यवाद दिले.President receives first copies of two books on PM Narendra Modi
May 26th, 12:04 pm
Lok Sabha Speaker, Smt. Sumitra Mahajan released two books on PM Narendra Modi and handed over the first copies to President, Shri Pranab Mukherjee. The first book, ‘Mann Ki Baat: A Social Revolution on Radio’, highlights PM Modi’s effective use of radio as a medium to connect with common citizens. The second book, ‘Marching With A Billion Dreams’ focuses on PM Narendra Modi’s way of governance.