आशियाई चषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले
November 20th, 10:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकवणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचे अभिनंदन केले आहे.टोक्यो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
July 13th, 05:02 pm
नी साधलेला संवादटोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूबरोबर पंतप्रधानांचा संवाद
July 13th, 05:01 pm
पंतप्रधान - दीपिका जी. मन की बात च्या मागच्या कार्यक्रमात मी तुमच्याबरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांबाबत सुद्धा चर्चा केली होती. पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकून तुम्ही नुकताच जो पराक्रम गाजवला आहे, त्यानंतर अवघ्या देशभरात तुमचीच चर्चा होते आहे. आता तुम्ही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहात. मला समजले की लहानपणी नेम धरून झाडावरचे आंबे तोडताना नेमबाजीचा सराव करणे तुम्हाला आवडत असे. आंब्यापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नक्कीच विशेष आहे. तुमच्या या प्रवासाबद्दल देशाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही ते सांगू शकलात तर आम्हाला आनंद वाटेल.टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 13th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.