भूतान दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन
August 17th, 05:42 pm
भारताचा अविभाज्य आणि खास मित्र असलेल्या भूतानमध्ये तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. माझा आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचा जो आदर सत्कार केला त्यासाठी मी पंतप्रधान आणि भूतानच्या सरकारचे मनःपूर्वक आभारी आहे.