
कर्नाटकातील मंड्या येथे विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 12th, 12:35 pm
यापूर्वी मला कर्नाटकातील विविध भागातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. कर्नाटकात सर्वत्र, जनता भरभरून आशीर्वाद देत आहे. आणि मंडयाच्या लोकांच्या आशीर्वादात गोडवा आहे कारण त्याला साखरेचे शहर (सक्करे नगरा मधुर मंडा) म्हणतात. मंड्याचा हा स्नेह आणि आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांना नमन करतो!
कर्नाटकात मांड्या इथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 12th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण आणि म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गासाठीच्या पायाभरणीचा समावेश आहे.
मंगळूरू येथे विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 02nd, 05:11 pm
आज भारताच्या सागरी शक्तीच्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे. राष्ट्राची लष्करी सुरक्षा असो अथवा राष्ट्राची आर्थिक सुरक्षा, भारत आज मोठ्या संधींचा साक्षीदार बनत आहे. आत्ताच काही वेळा पूर्वी कोच्चीमध्ये भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू तळाच्या लोकार्पण कार्यक्रमाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. आणि आता इथे मंगळूरूमध्ये 3 हजार 700 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण, शिलान्यास आणि भूमिपूजन कार्यक्रम होत आहे. ऐतिहासिक मंगळूरू बंदराची क्षमतेच्या विस्ताराबरोबरच इथे शुद्धीकरण आणि आमच्या मच्छिमार मित्रांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यासही झाला आहे. या प्रकल्पांसाठी मी कर्नाटकवासियांचे, तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.मंगळूरु इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच राष्ट्रार्पण
September 02nd, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळूरु इथे 3800 कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. हे प्रकल्प यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरणाशी संबंधित आहेत.कोची- मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाईन राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 05th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची ते मंगलुरू नैसर्गिक वायूवाहिनी राष्ट्राला अर्पण केली. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ च्या दिशेने हा कार्यक्रम महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक आणि केरळचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते कोची- मंगलुरू नैसर्गिक वायू वाहिनीचे राष्ट्रार्पण
January 05th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची ते मंगलुरू नैसर्गिक वायूवाहिनी राष्ट्राला अर्पण केली. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ च्या दिशेने हा कार्यक्रम महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक आणि केरळचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री उपस्थित होते.आधुनिक, प्रगतीशील आणि विकसित कर्नाटक हा भाजपचा दृष्टीकोन आहे: पंतप्रधान मोदी
May 05th, 12:15 pm
कर्नाटकात आपली प्रचार मोहिम सुरू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टुमकूरु, गदग आणि शिवमोग्गा येथे सभा घेतल्या. पंतप्रधानांनी सांगितले की टुमकूरु ही अनेक महान नेते, संत आणि महंतांची भूमी आहे आणि येथील मठांनी आपल्या देशाच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे.