Prime Minister bows to the Sea, Mother Nature Narendra Modi Pens an emotional poem on Sagar

October 14th, 05:00 pm

Prime Minister Narendra Modi, who was at Mamallapuram, Chennai to head the 2nd India-China Informal Summit said the morning stroll along the beaches of Bay of Bengal had made him emotional and inspired him to pen a poem on the Sea and its virtues.

‘चेन्नई कनेक्टमुळे भारत-चीन संबंधांमधील सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले’ -पंतप्रधान नरेंद्र मोद

October 12th, 03:09 pm

तामिळनाडूतील चेन्नई मधील मामल्लापुरम येथील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेमुळे भारत आणि चीन दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरु झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च उदाहरण सादर करत पंतप्रधानांनी मामल्लापुरम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता राखली

October 12th, 10:26 am

स्वच्छ भारतासाठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशासमोर एक उदात्त उदाहरण ठेवले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. हे स्वत:च्या कृतीने दाखवून दिले.

पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची तामिळनाडूतील मामल्लपूरमला भेट

October 11th, 09:04 pm

भारत आणि चीन दरम्यानच्या दुसऱ्या अनौपचारिक शिखर बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मामल्लपूरम येथील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली. या नेत्यांनी अर्जुनाचे प्रायश्चित्त हे शिल्प, पाच रथ परिसर आणि समुद्र किनाऱ्यावरील मंदिराला भेट दिली.