कर्नाटकमधल्या मालखेड इथल्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या महसूली गावातील पात्र लाभार्थ्यांना मालकी पत्र (हक्कू पत्र) वितरित करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 19th, 02:30 pm

कर्नाटकचे राज्यपाल श्री थावरचंद जी गहलोत, कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी भगवंत खुबा जी, कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळ सदस्य, संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य आणि मोठ्या संख्येने येऊन आम्हाला आशीर्वाद देणारे बंधू आणि भगिनींनो!

कर्नाटकमध्ये कलबुर्गी इथल्या नव्याने घोषित महसूली गावांमधील सुमारे पन्नास हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांकडून खरेदी पत्राचे (हक्कू पत्र) वाटप

January 19th, 02:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील नव्याने घोषित महसुली गावांमधील पात्र लाभार्थ्यांना जमिनींच्या खरेदी पत्राचे (हक्कू पत्र) वाटप केले आणि कलबुर्गी तालुक्यातील मालखेड इथल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

January 17th, 07:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत.