East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy: PM Modi in Vientiane
October 11th, 08:15 am
Prime Minister Narendra Modi participated in the 19th East Asia Summit held in Vientiane, Lao PDR. He stated that India has always supported ASEAN’s unity and centrality. Emphasizing that our focus should be on development, not expansionism, the Prime Minister highlighted in his address that the East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy.19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
October 11th, 08:10 am
लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सादर केलेले भारताचे राष्ट्रीय निवेदन
October 10th, 08:37 pm
तुम्हा सर्वांचे मौल्यवान विचार आणि सूचनांबद्दल आभार मानतो. भारत आणि आसियान यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. मानवाचे कल्याण, प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू, असा मला विश्वास आहे.लाओस येथील 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 10th, 08:13 pm
आपल्याबरोबरच्या आजच्या सकारात्मक चर्चेसाठी, तसेच आपला मोलाचा दृष्टीकोन आणि सूचनांसाठी मी आपले आभार मानतो.Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन
August 20th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्याची फलनिष्पत्ती
August 20th, 04:49 pm
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करारमलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
August 20th, 12:00 pm
पंतप्रधान बनल्यानंतर अन्वर इब्राहिम जी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
November 24th, 09:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.मलेशियाचे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. टून एस. सॅमी वेलू, यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
September 15th, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे माजी कॅबिनेट मंत्री आणि प्रवासी भारतीय सम्मान पुरस्कार मिळवणारे मलेशियातील पहिले मान्यवर डॉ. टून एस. सॅमी वेलू,, यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधानांनी आझाद हिंद फौजेचे (इंडियन नॅशनल आर्मी- आय एन ए) दिग्गज अंजलाई पोन्नुसामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
June 01st, 08:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील प्रतिष्ठित आझाद हिंद फौजेच्या (इंडियन नॅशनल आर्मीच्या) अंजलाई पोननुसामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठीची आर्थिक रचना (IPEF)
May 23rd, 02:19 pm
हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते."पंतप्रधान मोदींनी रशियाच्या व्लादिवोस्तोक येथे जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या "
September 05th, 09:48 am
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या व्लादिवोस्तोक येथे येत आहेत. शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली.मलेशियाचे संसद सदस्य दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 10th, 12:29 pm
मलेशियाच्या संसदेचे सदस्य आणि पार्ती केडीलन राकयात पार्टीचे नेते दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Prime Minister Modi meets PM Mahathir Mohamad of Malaysia
May 31st, 09:51 am
Prime Minister Narendra Modi held productive talks with PM Mahathir Mohamad of Malaysia. The leaders deliberated on various aspects of India-Malaysia ties.PM Modi arrives at Kuala Lumpur, Malaysia
May 31st, 09:42 am
PM Modi arrived at Kuala Lumpur in Malaysia. He would be meeting PM Mahathir Mohamad and discussing aspects relating to India-Malaysia cooperation.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य
May 28th, 10:05 pm
‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
May 14th, 05:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या डॉ. महाथिर मोहम्मद यांचे दूरध्वनी द्वारे अभिनंदन केले. मलेशियाच्या मैत्रीपूर्ण जनतेच्या प्रगती आणि समृद्धीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी
January 26th, 05:48 pm
“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :आसियान-भारत मजबूत सहकार्य आणि नव समन्वयाने कार्य करून आशादायी भविष्यासाठी दृढनिश्चिती- ली सेईंन लूंग
January 25th, 11:32 am
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘‘ आसियानचे अध्यक्ष, सिंगापूरचे पंतप्रधान ली सेईन लूंग यांनी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. प्रस्तूत लेखामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भारत-आसियान संबंधाविषयीचा समृद्ध इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर भारत-आसियान यांच्यातील मजबूत सहकार्य आणि आशादायी भविष्य कसे आहे, याचा मागोवा घेतला आहे.