एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
December 26th, 10:16 am
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.केरळची जनता आता भाजपकडे नवीन आशा म्हणून पाहत आहे: पंतप्रधान मोदी
September 01st, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.केरळमधील कोची येथे पंतप्रधान मोदींचे जाहीर सभेत भाषण
September 01st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी मल्याळम नववर्षानिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा
August 17th, 12:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्याळम नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM greets the people on the start of Chingam, the first month of the Malayalam New Year
August 17th, 11:57 am
Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted the people on the start of Chingam, the first month of the Malayalam New Year. PM Modi greeted the Malayali community and hoped that the new year would bring joy and peace in their lives.Top Malayalam film actor Suresh Gopi meets Shri Narendra Modi
March 05th, 05:48 pm
Top Malayalam film actor Suresh Gopi meets Shri Narendra Modi