राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात पंचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण (१६ जानेवारी २०१८)
January 16th, 02:37 pm
दोन दिवसांपूर्वी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मकरसंक्रातीनंतर सण साजरा करण्यात आला. मकरसंक्रातीच्या नंतर संक्रमणाची, एका अर्थाने उत्क्रांतीची सुरुवात होते, त्याचे संकेत देणारा हा सण असतो. संक्रांतीनंतर उन्नती होणे अध्यारुतच आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वानंतर राजस्थानच्या भूमीवर संपूर्ण देशाला ऊर्जावान बनवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल, एक महत्वाची सुरुवात आज होते आहे. एक महत्वाचा प्रकल्प आज कार्यान्वित होतो आहे.राजस्थानमधील बारमेर येथील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक सभेला केले मार्गदर्शन
January 16th, 02:35 pm
राजस्थानमधील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल सार्वजनिक सभेला मार्गदर्शन केले.पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली
July 06th, 02:00 pm
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केले