उत्तर प्रदेशातल्या महोबा इथे विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

November 19th, 02:06 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह, जीएस धर्मेश जी, संसदेतले माझे सहकारी आर के सिंह पटेल जी, पुष्पेंद्र सिंह जी, उत्तर प्रदेश विधान परिषद आणि विधानसभेतले स्वतंत्रदेव सिंह जी, राकेश गोस्वामी जी, इतर लोक प्रतिनिधी आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण

November 19th, 02:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आवश्यक दिलासा मिळेल. या प्रकल्पांमध्ये अर्जुन सहाय्यक प्रकल्प, रतौली वायर प्रकल्प, भाऊनी धरण प्रकल्प आणि माझगाव-मिरची स्प्रिंकलर प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च 3250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर महोबा, हमीरपूर, बांदा आणि ललितपूर जिल्ह्यांतील सुमारे 65000 हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी मदत होईल आणि या क्षेत्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. या प्रकल्पांमुळे या प्रदेशाला पिण्याचे पाणीही उपलब्ध होईल. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

निवारा, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या मुलभूत सुविधा नसण्याचे परिणाम महिलांना विशेषतः गरीब महिलांना भोगावे लागतात : पंतप्रधान

August 10th, 10:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सबलीकरणाबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे सविस्तर विवेचन केले. घर, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसण्याचा परिणाम महिलांनाच विशेषतः गरीब महिलांना अधिक प्रमाणात भोगावे लागतात असं ते म्हणाले. आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना गेल्या सात दशकातील प्रगतीचा वेध घेताना या मुलभूत प्रश्नांना काही दशकांपूर्वीच हात घातला जायला हवा होता अशी अटळ भावना मनात येते. आज उत्तर प्रदेशातील माहोबामध्ये उज्ज्वला 2.0 योजनेचा आरंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते.

उज्ज्वला 2.0 योजनेच्या उत्तर प्रदेशात झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 10th, 12:46 pm

आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात महोबा येथे उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ

August 10th, 12:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) जोडण्या देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय) योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

Development is possible only when we do not discriminate against women

October 24th, 08:18 pm

Addressing a public meeting in Mahoba, Uttar Pradesh, PM Narendra Modi said that development of the country is possible only when we do not discriminate against women. He said that women should not be discriminated, whatever be the . He warned those who use religion as the backdrop for vote-bank politics.

My sole aim is to serve the people of this country: PM Modi

October 24th, 08:14 pm

Addressing a public meeting in Mahoba, Uttar Pradesh, PM Narendra Modi said that his aim is to serve people of this country. He expounded his vision to transform lives of people in the villages, steps being initiated by the Government for the progress of youth in the country. Shri Modi said that he wanted to serve people of the country like a prime servant.

Uttar Pradesh should become Uttam Pradesh: PM Modi

October 24th, 02:41 pm

Addressing a public meeting in Mahoba, Uttar Pradesh, Prime Minister Narendra Modi noted the immense contribution of our armed forces in keeping our nation safe. Shri Narendra Modi alleged that parties like SP and BSP were unable to transform people’s lives in the state. He remarked that the Centre is dedicated to turn Uttar Pradesh into ‘Uttam Pradesh.’ He said that BJP led NDA Government would leave no stone unturned to develop the state of Uttar Pradesh.

PM Modi addresses Parivartan Rally in Mahoba, Uttar Pradesh

October 24th, 02:39 pm

PM Modi addressed a public meeting in Mahoba and said that the Centre is dedicated to turn Uttar Pradesh into ‘Uttam Pradesh.’ He alleged that parties like SP and BSP were unable to transform people’s lives in the state. Shri Modi said that BJP led NDA Government would leave no stone unturned to develop the state of Uttar Pradesh.