गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 16th, 11:30 am
गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे केले चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन
September 16th, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या 200 GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांचा करणार दौरा
September 14th, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-17 सप्टेंबर 2024 रोजी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांना भेट देणार आहेत.पंतप्रधान 8 ते 10 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर
January 07th, 03:11 pm
नऊ जानेवारीला, सकाळी साडे नऊच्या सुमाराला, पंतप्रधान गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे पोहोचणार असून, तिथे जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल. दुपारी तीनच्या सुमाराला, पंतप्रधानांच्या हस्ते, व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शो चे उद्घाटन होईल.पंतप्रधान 27-28 ऑगस्ट रोजी गुजरात दौऱ्यावर
August 25th, 03:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 ऑगस्ट रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती काठावर खादी उत्सवाला संबोधित करतील. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भुज येथील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान भुजमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. संध्याकाळी 5 वाजता, पंतप्रधान गांधीनगरमध्ये भारतातील सुझुकीला 40 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाला संबोधित करतील.Co-operative is a great model of self-reliance: PM Modi at Sahkar Se Samrudhi programme in Gujarat
May 28th, 04:55 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the seminar of leaders of various cooperative institutions on 'Sahakar Se Samriddhi' at Mahatma Mandir, Gandhinagar, where he also inaugurated the Nano Urea (Liquid) Plant constructed at IFFCO, Kalol. Chief Minister of Gujarat Shri Bhupendrabhai Patel, Union Ministers Shri Amit Shah, Dr. Mansukh Mandaviya, Members of Parliament, MLA, Ministers from the Gujarat Government, and leaders of the cooperative sector were among those present on the occasion.PM addresses a seminar of leaders of various cooperative institutes in Gandhinagar
May 28th, 04:54 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the seminar of leaders of various cooperative institutions on 'Sahakar Se Samriddhi' at Mahatma Mandir, Gandhinagar, where he also inaugurated the Nano Urea (Liquid) Plant constructed at IFFCO, Kalol. Chief Minister of Gujarat Shri Bhupendrabhai Patel, Union Ministers Shri Amit Shah, Dr. Mansukh Mandaviya, Members of Parliament, MLA, Ministers from the Gujarat Government, and leaders of the cooperative sector were among those present on the occasion.PM to visit Gujarat on 28 May
May 27th, 10:00 am
PM Modi will visit Gujarat on 28 May, 2022. He will visit the newly built Matushri K.D.P. Multispeciality Hospital in Atkot, Rajkot. This will be followed by his address at a public function at the venue. Thereafter, the Prime Minister will address a Seminar of leaders of various cooperative institutions on 'Sahakar Se Samriddhi' at Mahatma Mandir, Gandhinagar.पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट
April 16th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:05 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील, अन्य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि लोकार्पण
July 16th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला."गुजरातमध्ये आयोजित वार्षिक द्विपक्षीय बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिझो अँबे यांचे स्वागत करणार "
September 11th, 06:20 pm
पंतप्रधानांच्या निमंत्रणानंतर जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे 13 आणि 14 सप्टेंबरला भारतात येणार आहेत. दोन्ही नेते 12 व्या भारत-जपान वार्षिक परिषदेत सहभागी होतील आणि 'विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी' चा आढावा घेतील आणि अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान भारताच्या पहिल्या उच्च गति रेल्वे प्रकल्पाच्या शुभारंभी कार्यक्रमात सहभागी होतील.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 10 जानेवारी 2017
January 10th, 07:07 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद २०१७ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 10th, 06:50 pm
PM Narendra Modi today inaugurated the Vibrant Gujarat Global Summit. Addressing the event, PM Modi said India's strength lies in three Ds -Democracy, Demography and Dividend. PM Modi emphasized that youth can play a leading role in offering unmatched work-force for the world. PM Modi said that the NDA Govt is working in mission mode to bring a paradigm shift in polity and economy. He also said that today, India is on the growth trajectory and is the bright spot in entire world.Shri Narendra Modi addresses legal fraternity, emphasizes on converging technology and judicial system
March 01st, 06:28 pm
Shri Narendra Modi addresses legal fraternity, emphasizes on converging technology and judicial systemNarendra Modi addresses National Education Summit in Gandhinagar
January 10th, 07:39 pm
Narendra Modi addresses National Education Summit in GandhinagarWATCH LIVE: Shri Narendra Modi to speak at a Workshop on Vanbandhu Kalyan & Developing Talukas: Marching Ahead on 19th December, 2013
December 17th, 10:26 am
WATCH LIVE: Shri Narendra Modi to speak at a Workshop on Vanbandhu Kalyan & Developing Talukas: Marching Ahead on 19th December, 2013‘Swachch Gujarat, Nirmal Gujarat’ can only be achieved with a comprehensive and participatory approach: Shri Modi
December 03rd, 05:50 pm
‘Swachch Gujarat, Nirmal Gujarat’ can only be achieved with a comprehensive and participatory approach: Shri ModiWatch LIVE: Narendra Modi to address a conference on Healthy Gujarat “Agenda for Action” on 3rd December, 2013
November 29th, 10:01 am
Watch LIVE: Narendra Modi to address a conference on Healthy Gujarat “Agenda for Action” on 3rd December, 2013Glory of a city comes when each & every person in the city is integrated in the development journey!
October 17th, 01:48 pm
Glory of a city comes when each & every person in the city is integrated in the development journey!