PM Modi addresses community reception in Houston

September 22nd, 11:58 pm

Addressing a community reception in Houston, PM Modi thanked the Indian community in the city for having set the stage for a glorious future as far as India-India-USA ties are concerned. The PM also made a special request to the Indian community. He urged them to encourage at least five non-Indian families to visit India.

Honouring the legacy of Mahatma Gandhi

February 21st, 02:53 pm

Ever since he took over as the Prime Minister of India, Narendra Modi has been on a mission to ensure that Mahatma Gandhi’s ideals, principles and teachings are held aloft, both in India and abroad, through his speeches and actions.

पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट येथील महात्मा गांधी वास्तूसंग्रहालयाचे उद्‌घाटन

September 30th, 07:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजकोट येथील महात्मा गांधी वास्तूसंग्रहालयाचे उद्‌घाटन केले. महात्मा गांधी यांच्या शालेय जीवनातील जडण-घडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आल्फ्रेड उच्च विद्यालयात हे वास्तूसंग्रहालय बनवण्यात आले आहे. गांधींचे विचार, त्यांची मूल्ये आणि संस्कृती याविषयी जागृती करण्यासाठी या संग्रहालयाचा उपयोग होईल.

पंतप्रधान 30 सप्टेंबर 2018 ला गुजरात दौऱ्यावर जाणार

September 29th, 02:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणंद इथे अन्नप्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. यात अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेटनिर्मिती प्रकल्पाचेही उद्‌घाटन होणार आहे. आंदण कृषी विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्र आणि अन्नप्रकीया केंद्रातील उत्कृष्टता केंद्राचे तसेच मुझकुवा गावातील सौर सहकार्य सोसायटीचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. त्यानंतर आणंद आणि खात्रज इथल्या अमूल उत्पादन केंद्राच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान जाहीर सभेत भाषण देतील.