PM pays homage to Dr. Babasaheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas

December 06th, 09:27 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to Dr. Babasaheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas, today. Prime Minister Shri Narendra Modi remarked that Dr. Ambedkar’s tireless fight for equality and human dignity continues to inspire generations.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून पंतप्रधानांनी केले अभिवादन

December 06th, 12:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधानांनी वाहिली त्यांना आदरांजली

December 06th, 08:19 am

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

December 06th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे आणि देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण केले आहे.

भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

December 06th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी संसदेत बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.

PM pays tributes to Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas

December 06th, 10:03 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas.

PM pays homage to Dr. Babasaheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas

December 06th, 11:16 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to Dr. Babasaheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas.

PM Modi pays tribute to Baba Saheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas

December 06th, 01:07 pm

PM Narendra Modi paid tribute to Baba Saheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas. The PM said, India bows to Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 13th, 07:30 pm

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, भगिनींनो आणि सज्जनहो, सर्वात प्रथम मी देशाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो. या देशाच्या जनतेला आज डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून एक अमूल्य भेट मिळत आहे.

Congress is least bothered about the nation, says PM Modi

December 06th, 01:00 pm

Prime Minister Narendra Modi addressed public meetings at Dhandhuka, Dahod and Netrang in Gujarat. He attacked the Congress for politicizing Ram Mandir issue by linking it with the elections in 2019.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

December 06th, 09:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

November 26th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली.