पंतप्रधानांनी दिली मन की बात वर आधारित एका नियतकालिकाची माहिती
April 17th, 09:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या गेल्या भागावर आधारित एका नियतकालिकाची माहिती सामाईक केली आहे. पंतप्रधानांनी जनतेला मन की बात चा 24 एप्रिल रोजी होणारा भाग ऐकण्याचे देखील आवाहन केले आहे.जयपूर येथे उभारण्यात आलेल्या ‘पत्रिका व्दार’च्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 08th, 10:30 am
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र जी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, राजस्थान पत्रिकाचे गुलाब कोठारी जी आणि पत्रिका समुहाचे इतर कर्मचारी वर्ग, प्रसार माध्यमातील सहकारी, भगिनी आणि सद्गृहस्थ !!पंतप्रधानांनी जयपूरमध्ये पत्रिका गेटचे केले उद्घाटन; संवाद उपनिषद आणि अक्षयात्रा पुस्तकांचे प्रकाशन
September 08th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूर येथे पत्रिका गेटचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी पत्रिका समूहाचे अध्यक्ष गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या संवाद उपनिषद आणि अक्षयात्रा पुस्तकांचे प्रकाशन देखील केले.तुगलक मासिकाच्या 50 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान सहभागी
January 14th, 10:35 pm
तुगलक या तमिळ मासिकाच्या चेन्नई येथे झालेल्या 50 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.सोशल मीडिया कॉर्नर 4 जुलै 2018
July 04th, 07:37 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!Social Media Corner 15th December
December 15th, 07:15 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Shri Narendra Modi unveils in-house magazine of Gujarat Maritime Board
January 29th, 12:56 pm
Shri Narendra Modi unveils in-house magazine of Gujarat Maritime Board