Today, the benefits of every scheme related to the poor, farmers, women and youth are reaching the southern corner of India: PM Modi
February 28th, 12:15 pm
Prime Minister Narendra Modi addressed an enthusiastic crowd in Tirunelveli, Tamil Nadu. The PM thanked each and every one for their presence, love, respect and affection. The PM also expressed his happiness from the core to be surrounded by so many people.PM Modi's address at a public gathering in Tirunelveli, Tamil Nadu
February 28th, 12:03 pm
Prime Minister Narendra Modi addressed an enthusiastic crowd in Tirunelveli, Tamil Nadu. The PM thanked each and every one for their presence, love, respect and affection. The PM also expressed his happiness from the core to be surrounded by so many people.तामिळनाडूतील मदुराई येथे ऑटोमोटिव्ह एमएसएमईसाठी डिजिटल मोबिलिटी इनिशिएटिव्ह कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 27th, 06:30 pm
सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागु इच्छीतो, कारण मला यायला उशीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला बराच वेळ माझी वाट पाहावी लागली. मी सकाळी दिल्लीतून तर वेळेवर निघालो होतो, मात्र अनेक कार्यक्रमात सहभागी होता होता प्रत्येक ठिकाणी पाच दहा मिनिटे जास्त गेली, त्याचाच हा परिणाम हा असतो की जो कार्यक्रम सर्वात शेवटी होणार असतो त्याला ही विलंबाची शिक्षा मिळते. असे असले तरीही मी पुन्हा एकदा विलंबाने आल्याबद्दल क्षमा मागतो.तामिळनाडूत मदुराई येथे “ क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स” या कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
February 27th, 06:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये मदुराई येथे “ क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स” या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी वाहन निर्मिती उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या(MSMEs) उद्योजकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी यावेळी गांधीग्राम-प्रशिक्षित महिला उद्योजक आणि शालेय बालकांसोबतही संवाद साधला.तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
January 19th, 06:33 pm
13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन
January 19th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण
January 02nd, 12:30 pm
तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
January 02nd, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.सौराष्ट्र तमिळ संगमने अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे : पंतप्रधान
April 15th, 10:09 am
सौराष्ट्र तमिळ संगमसाठी मदुराईहून पहिली तुकडी घेऊन जाण्यासाठी मदुराईहून विशेष रेल्वे गाडी रवाना केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.चेन्नईमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 08th, 06:37 pm
तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री आर के स्टॅलिन जी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी, श्री ज्योतिरादित्य सिंदिया जी आणि तामिळनाडूमधील बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छापंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे केली विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
April 08th, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमध्ये अल्स्ट्रॉम क्रिकेट ग्राऊंडवर विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. त्यापूर्वी पंतप्रधानांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे( टप्पा-1) उद्घाटन केले आणि चेन्नईमध्ये चेन्नई-कोईम्बतूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवून रवाना केले.PM Modi addresses public meetings in Madurai and Kanyakumari, Tamil Nadu
April 02nd, 11:30 am
PM Modi addressed election rallies in Tamil Nadu's Madurai and Kanyakumari. He invoked MGR's legacy, saying who can forget the film 'Madurai Veeran'. Hitting out at Congress, which is contesting the Tamil Nadu election 2021 in alliance with DMK, PM Modi said, “In 1980 Congress dismissed MGR’s democratically elected government, following which elections were called and MGR won from the Madurai West seat. The people of Madurai stood behind him like a rock.”पंतप्रधान 17 फेब्रुवारीला तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी व राष्ट्रार्पण करणार
February 15th, 08:42 pm
पंतप्रधान तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी व राष्ट्रार्पण 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता दूरस्थ पद्धतीने करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम-थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन व गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट, मनाली हे राष्ट्राला अर्पण करतील. तसेच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.PM to visit Kanyakumari in Tamil Nadu on 1st March 2019
February 28th, 08:24 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Kanyakumari in Tamil Nadu on 1 March 2019. He will unveil a series of development projects for Kanyakumari and Tamil Nadu. These projects will play a vital role in enhancing rail and road connectivity throughout Tamil Nadu.PM Modi addresses a public meeting in Madurai, Tamil Nadu
January 27th, 12:36 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Madurai, Tamil Nadu today. Addressing a huge crowd of supporters, Prime Minister Modi described the the transformative impact of Swachh Bharat Abhiyan in the country and in Tamil Nadu saying, “Swachh Bharat has become a people’s movement. Rural sanitation coverage has increased from 38 percent in 2014 to 98 percent today. We have built more than nine crore toilets in this period, of which 47 lakh have been built in Tamil Nadu alone.”With AIIMS at Madurai, Brand AIIMS now taken to all corners of the country: PM
January 27th, 11:55 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”PM Modi lays the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu
January 27th, 11:54 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”पंतप्रधान उद्या तमिळनाडूच्या मदुराईचा दौरा करणार
January 25th, 07:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 27 जानेवारीला तमिळनाडू इथल्या मदुराईचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मदुराईसाठीच्या वैद्यकीय सेवा सुविधांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होईल. मदुराई इथे प्रस्तावित AIIMS म्हणजेच अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच राजाजी मेडिकल कॉलेजमधल्या सुपर स्पेशालिटी कक्षाचे उद्घाटन तंजावर आणि तिरुनेलीवेल्ली वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही सेवांचे आधुनिकीकरण केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान जाहीर सभेत भाषणही करणार आहेत.