For us, MSME means- Maximum Support to Micro Small and Medium Enterprises: PM Modi

June 30th, 10:31 am

PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.

PM participates in ‘Udyami Bharat’ programme

June 30th, 10:30 am

PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.

धरमशाला , हिमाचल प्रदेश येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 07th, 04:04 pm

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, मुख्यमंत्री जयराम ठाकूरजी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद पटेलजी, अनुराग ठाकुरजी, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमारजी, यूएईचे भारतातील राजदूत डॉक्टर अहमद अलबाना, उद्योग जगतातील दिग्गज उद्योगपती, येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझे प्रिय सहकारी. धरमशाला येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद ही कल्पना नाही, सत्य आहे, अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे. तुमचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशाचा साऱ्या देशाला, साऱ्या जगाला हा दावा आहे की आम्ही आता तयार आहोत.

धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

November 07th, 11:22 am

उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.

“आर्थिक धोरण- भविष्यातील वाटचाल” या विषयावरील तज्ञांच्या बैठकीत पंतप्रधानांनी साधला संवाद

June 22nd, 07:01 pm

“आर्थिक धोरण भविष्यातील वाटचाल” या विषयावर नीती आयोगाने आयोजित केलेल्या 40 अर्थतज्ञ आणि इतर तज्ञांच्या बैठकीला पंतप्रधानांनी आज हजेरी लावली.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ९व्या सीजीडी लिलाव फेरीअंतर्गत नगर गॅस वितरण प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 22nd, 04:25 pm

मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान, डॉक्टर हर्षवर्धन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले सर्व माननीय, आजच्या बोलीप्रक्रियेत सहभागी होत असलेले उद्योजक आणि उपस्थित मान्यवर.

नगर गॅस वितरण 9व्या टप्प्याच्या कामाच्या शुभारंभाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

November 22nd, 04:00 pm

नवी दिल्लीतल्या विज्ञानभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नगर गॅस वितरणच्या (सीजीडी) 9व्या बोलीतील कामांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभरणी झाली. पंतप्रधानांनी 10 व्या नगर गॅस वितरण बोलींच्या फेरीचा प्रारंभही केला.

एमएसएमई क्षेत्राची व्याप्ती वाढवणारे उपक्रम आणिऐतिहासिक पाठबळ देणाऱ्या सरकारच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण

November 02nd, 05:51 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अरुण जेटलीजी, गिरीराज सिंह जी, शिवप्रताप शुक्ल जी, पोन राधाकृष्णन जी, इतर सहकारी, बँकिग क्षेत्रातले, वित्तीय संस्था, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले उपस्थित सर्व मान्यवर आणि देशभरात हा कार्यक्रम बघत असलेले, माझे लघुउद्योजक तसेच, बंधू आणि भगिनीनो,

पंतप्रधानांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रासाठी 12 निर्णयांचा शुभारंभ

November 02nd, 05:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक एमएसएमई कर्ज मंजुरीच्या पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्र विकासासाठी 12 निर्णय घोषित करून शुभारंभ केला. ज्यामुळे भारतभर या क्षेत्राची वृद्धी, विस्तार आणि सुविधा देण्याला मदत मिळणार आहे.

आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 26th, 10:50 am

आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. बँक आणि तिच्या सदस्यांबरोबर आमचे संबंध अधिक दृढ करण्याची यानिमित्ताने संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 11th, 10:50 am

तेल उत्पादक आणि ग्राहक देशांचे ऊर्जा मंत्री , आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख अणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.

“आर्थिक धोरण – भविष्यातील वाटचाल” या विषयावर पंतप्रधानांनी अर्थ आणि इतर तज्ज्ञांशी साधला संवाद

January 10th, 07:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 40 पेक्षा जास्त अर्थतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांशी “आर्थिक धोरण – भविष्यातील” या विषयावर संवाद साधला. निती आयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सोशल मिडिया कॉर्नर 21 ऑक्टोबर 2017

October 21st, 07:02 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

नीमराना परिषदेत भाग घेणाऱ्या अभ्यासकांबरोबर पंतप्रधानांनी साधला संवाद

December 15th, 08:44 pm

PM Modi today interacted with scholars and economists who are participating in the Neemrana Conference 2016. The discussion was held on various topics areas such as macro-economy, trade, monetary policy, competitiveness, productivity and energy, with ideas from global research.