अभियंता दिनानिमीत्त सर एम. विश्वेश्वरय्या यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्मरण.

September 15th, 08:34 am

अभियंता दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचे स्मरण केले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी सर्व अभियंत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

सर एम. विश्वेश्वरय्या यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

September 15th, 09:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे.

चिक्कबल्लापूर येथील श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 25th, 11:40 am

मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने, तुम्ही सर्वजण अनेक स्वप्ने आणि नवीन संकल्पांसह सेवेच्या या विशाल कार्यामध्ये सामील झाला आहात. तुम्हाला भेटणे हे देखील माझ्यासाठी सौभाग्यच आहे . मी तुमचा अत्यंत आभारी आहे. चिक्क-बल्लापुरा हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर एम. विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान आहे. आत्ताच मला सर विश्वेश्वरय्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्याचे आणि त्यांच्या संग्रहालयाला भेट देण्याचे भाग्य लाभले. या पवित्र भूमीला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. या पवित्र भूमीतून प्रेरणा घेऊन त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी नवनवीन संशोधन केले, उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रकल्प निर्माण केले.

पंतप्रधानांनी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे केले उद्घाटन

March 25th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. ही संस्था सर्वांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय शिक्षण आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करेल. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संस्थेचे कामकाज सुरू होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.

September 15th, 09:10 am

अभियंता दिनानिमित्त आपण सर्वजण सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करत आहोत. भविष्यातील अभियंत्यांच्या कित्येक पिढयांना त्यांच्या कार्यातून त्यांचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर विश्वेश्वरय्या प्रेरणा

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा

September 15th, 10:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त, सर्व मेहनती अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.

मैसूर विद्यापीठाच्या ‘शताब्दी दीक्षांत समारंभ-2020’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

October 17th, 07:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 11.15 वाजता मैसूर विद्यापीठाच्या शताब्दी दीक्षांत समारंभामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल तसेच विद्यापीठाचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ कार्यकारी समिती आणि शैक्षणिक परिषदेचे सदस्य, खासदार, आमदार, संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यार्थी आणि पालक या दीक्षांत समारंभाला ऑनलाइन उपस्थिती लावणार आहेत.

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा

September 15th, 07:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. सर. एम. विश्वेश्वरय्या यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करूया. राष्ट्र उभारणीच्या दिशेने आपल्या अभियंत्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारताला अभिमान आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो. भारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो.

September 15th, 11:27 am

“अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो. भारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. स्वत: असामान्य अभियंता असणारे विश्वेश्वरैय्या हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते”, पंतप्रधान नरेंद्र मोदी

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

September 15th, 04:20 pm

Prime Minister Narendra Modi has extended his best wishes on Engineers Day. He also remembered Bharat Ratna M. Visvesvaraya on whose Birth Anniversary Engineers Day is observed in India. He also said M. Visvesvaraya is remembered and respected as a pioneering engineer.

PM greets engineers on Engineers' Day; pays tributes to Bharat Ratna, Shri M. Visvesvaraya, on his birth anniversary

September 15th, 04:32 pm