दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 20th, 10:45 am
कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
April 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.2566 वी बुद्ध जयंती आणि लुंबिनी दिवस 2022 निमित्त नेपाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 16th, 09:45 pm
याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी
May 16th, 03:11 pm
नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळमधील लुंबिनी येथील दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी तसेच आदानप्रदान झालेल्या सामंजस्य करार तसेच अन्य करारांची यादी
May 16th, 02:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळमधील लुंबिनी येथील दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी तसेच आदानप्रदान झालेल्या सामंजस्य करार तसेच अन्य करारांची यादीपंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी इथे दाखल
May 16th, 11:56 am
बुद्ध जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी नेपाळमधील लुंबिनी येथे आगमन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
May 15th, 12:24 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून 16 मे 2022 रोजी मी लुंबिनी, नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेपाळमधील लुम्बिनीला भेट (16 मे, 2022)
May 12th, 07:39 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर लुंबिनीला अधिकृत भेट देतील. 2014 पासून पंतप्रधानांचा हा पाचवा नेपाळ दौरा असेल.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन
October 20th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.Historic decisions taken by Cabinet to boost infrastructure across sectors
June 24th, 04:09 pm
Union Cabinet chaired by PM Narendra Modi took several landmark decisions, which will go a long way providing a much needed boost to infrastructure across sectors, which are crucial in the time of pandemic. The sectors include animal husbandry, urban infrastructure and energy sector.