पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपीन्समधील इंटरनॅशनल राईस रिसर्च इनस्टिटयूटला भेट दिली.

November 13th, 10:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंटरनॅशनल राईस रिसर्च इनस्टिटयूटला भेट दिली, ही संस्था तांदुळाचे उच्च दर्जाचे बियाणे विकसित करणे आणि अन्नटंचाई विषयी समस्या दूर करणे याविषयी कार्य करत आहे. आयआरआरआयमध्ये अनेक भारतीय वैज्ञानिक संशोधन आणि विकासाचे काम करत आहेत.