दिल्ली-कर्नाटक संघाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
February 25th, 05:20 pm
कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसावराज बोम्मई जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, संसदेतील आमचे वरिष्ठ सहकारी डॉ. विरेंद्र हेगडे जी, परमपूज्य स्वामी निर्मलानंद-नाथ स्वामी जी, परमपूज्य श्री श्री शिवरात्रि देशीकेन्द्र स्वामी जी, श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी जी, श्री श्री नंजावधूता स्वामी जी, श्री श्री शिवमूर्ति शिवाचार्य स्वामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, भाई सीटी रवि जी, दिल्ली-कर्नाटक संघातील सर्व सदस्य, बंधू आणि भगीनींनो, सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो. आज दिल्ली-कर्नाटक संघ एल्लादरु इरु, एँतादरु इरु, एँदेँदिगु नी कन्नड़ावागीरु’ असा गौरवशाली वारसा पुढे नेत आहे. 'दिल्ली कर्नाटक संघा'चा ७५ वर्षपूर्तीचा हा सोहळा अशा वेळी होत आहे, जेव्हा देशही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण 75 वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहतो आणि त्यांचे मूल्यांकन करतो, तेव्हा आपल्याला या प्रयत्नात भारताचा अमर आत्मा दिसतो. दिल्ली-कर्नाटक संघाच्या स्थापनेवरून दिसून येते की, स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या टप्प्यातील लोक देशाला मजबूत करण्याच्या अभियानात कसे एकवटले होते.नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’, अमृत महोत्सवाचे उद्घाटन
February 25th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी इथल्या प्रदर्शनालाही भेट दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि इतिहास साजरा करणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.Pt. Deen Dayal Upadhyaya’s Antyodaya is the BJP’s guiding principle: PM Modi
May 10th, 10:03 am
In his interaction with the SC/ST, OBC, Minority and Slum Morcha of the Karnataka BJP through the ‘Narendra Modi Mobile App’, the Prime Minister said that they had a paramount role in connecting directly with people and furthering the party’s reach. Noting that the BJP had the maximum number of MPs from the SC, ST, OBC and minorities communities, he appreciated them for their efforts.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील विविध मोर्च्यांसोबत संवाद साधला
May 10th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक भाजपाच्या मागासवर्गीय, अल्पसंख्यक आणि झोपडपट्टी मोर्चा यांच्याशी नरेंद्र मोदी मोबाईल अॅप वरून संवाद साधताना पंतप्रधानांनी, जनतेशी थेट जोडण्यासाठी आणि पक्षाची पोहोच वाढवण्यासाठी या सर्वांची प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक समुदायांतील सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत, त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.BJP believes in 'Rashtra Bhakti' and serving the society: PM Modi
May 08th, 02:01 pm
Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi said launched fierce attack on the Congress party for pisive politics. He accused the Congress party for piding people on the grounds of caste.Congress plays divisive politics: PM Modi
May 08th, 01:55 pm
कर्नाटकात प्रचार करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्ला केला. जातीच्या आधारावर लोकांना विभाजित करत असल्याचा त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केला.Congress does not care about ‘dil’, they only care about ‘deals’: PM Modi
May 06th, 11:55 am
Addressing a massive rally at Bangarapet, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.कर्नाटकच्या जनतेचा कल्याणाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप द्यायला पाहिजे: पंतप्रधान मोदी
May 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग, रायचूर, बागलकोट, हुबळी येथे मोठया सभा घेतल्या. फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर आक्रमण केले. त्यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार करण्याचा आरोप केला. त्यांनी कर्नाटकमधील जनतेला त्यांच्या कल्याणाबद्दल विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप देण्याचे आवाहन केले.लंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद
April 19th, 05:15 am
प्रसून जोशी – मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.लंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश
April 18th, 09:49 pm
इंग्लंडमधील लंडन येथे झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या सहभागी भारतीयांशी संवाद साधला .PM Modi pays floral tributes to Bhagwan Basaveshwara in London
April 18th, 04:02 pm
Prime Minister Modi today paid floral tributes to Bhagwan Basaveshwara in London.प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
April 30th, 11:32 am
आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.भारताने सुशासन, अहिंसा आणि सत्त्याग्रहाचा संदेश दिला आहे: पंतप्रधान
April 29th, 01:13 pm
बसव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांत पंतप्रधान म्हणाले की भारताचा इतिहास केवळ पराजय, दारिद्र्य आणि वसाहतवादाचा नसून भारताने नेहमी सुशासन, अहिंसा आणि सत्त्याग्रहाचा संदेश दिला आहे. तीन तलाकच्या प्रथेमुळे मुस्लीम समुदायाच्या महिलांची होणारी कुचंबणा संपविण्यासाठी मुस्लीम समुदायातूनच एखादा सुधारक पुढे येईल असं विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ह्या मुद्द्याकडे राजकीय चष्म्यातून न बघण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधानांच्या हस्ते बसव आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
April 29th, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात बसव जयंती 2017 आणि बसव जयंती सुवर्ण महोत्सव समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण केले. वेळोवेळी सामाजिक बदल आणि सुधारणा घडविण्याच्या कार्यात नेतृत्व करणाऱ्या संत महंतांच्या समृद्ध परंपरेविषयी पंतप्रधान बोलले.Day 3: PM unveils statue of Basaveshwara, visits Dr.Ambedkar's house & JLR factory
November 14th, 07:59 pm
PM Modi unveils Basaveshwara Statue in London
November 14th, 06:01 pm