आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या अँसी सोजन एडापिल्लीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 02nd, 10:05 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या अँसी सोजन एडापिल्लीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 10th, 07:56 pm
पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे अभिनंदन केले आहे.