Rule of Law has been the basis of our civilization and social fabric: PM
February 06th, 11:06 am
PM Modi addressed Diamond Jubilee celebrations of Gujarat High Court. PM Modi said, Our judiciary has always interpreted the Constitution positively and strengthened it. Be it safeguarding the rights of people or any instance of national interest needed to be prioritised, judiciary has always performed its duty.गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
February 06th, 11:05 am
गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते या उच्च न्यायालयाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन झाले. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, सर्वोच्च आणि गुजरात उच्च न्यायालायातील न्यायाधीश, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि कायदा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय विधी दिवस २०१७ निमित्त आयोजित समारंभातील पंतप्रधानांच्या भाषणातील उतारे
November 26th, 05:57 pm
देशाचे सरन्यायाधिश न्यायमूर्ती दीपक मिश्रा, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, विधी आयोगाचे अध्यक्ष डॉ न्यायमूर्ती बी. एस. चौहान, निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार, विधि आणि न्याय राज्यमंत्री पी. पी. चौधरी, या सभागृहात उपस्थित इतर मान्यवर, बंधु आणि भगिनींनो,राष्ट्रीय निधी दिन 2017 च्या समारोप सत्राला पंतप्रधानांनी संबोधित केले
November 26th, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे राष्ट्रीय विधी दिन – 2017 निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोप सत्राला संबोधित केले.