नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 14th, 12:00 pm

पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग

January 14th, 11:30 am

पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

लोहरी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

January 13th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोहडीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

January 13th, 06:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहडीच्या सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी लोहरी निमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

January 13th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक

January 13th, 05:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.

January 13th, 05:30 pm

लोहडीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

January 13th, 06:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला लोहडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड – 19 ची सद्यस्थिती आणि कोविड 19 च्या लसीकरणाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

January 09th, 05:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाप्रमाणेच जल संवर्धनामध्येही लोकांचा वाढता सहभागः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

January 26th, 04:48 pm

या वर्षातील पहिल्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मन की बात हे आता चांगल्या गोष्टी शेअर करण्याचे, शिकण्याचे आणि एकत्रितपणे प्रगती करण्याचे व्यासपीठ झाले आहे, असे त्यांनी सांगितले. जल संवर्धन, खेलो इंडिया, फिट इंडिया, ब्रु- रियांग शरणार्थींची समस्या संपुष्टात आणण्यासाठी झालेला ऐतिहासिक करार, गगनयान आणि पद्म पुरस्कार यांसारख्या विविध मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला.

लोहडीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

January 13th, 07:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहडीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोहरी सणानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

January 13th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोहडी सणानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

January 13th, 07:49 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted the people on the occasion of Lohri. Happy Lohri! May this festival bring happiness, good health and prosperity in everyone's lives, tweeted the PM.

PM conveys heartfelt greetings to fellow countrymen and women on occasion of various festivals across the Nation

January 14th, 11:00 am

PM conveys heartfelt greetings to fellow countrymen and women on occasion of various festivals across the Nation