न्यायाधीश लीला सेठ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

May 06th, 06:19 pm

न्यायाधीश लीला सेठ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “न्यायाधीश लीला सेठ यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. विधी क्षेत्रात त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान नेहमीच लक्षात राहिल. मी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.