आसाम रोजगार मेळ्यात पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे दिलेला संदेश

May 25th, 05:13 pm

आसाम सरकारमध्ये सरकारी नोकरी प्राप्त झालेल्या सर्व तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. गेल्याच महिन्यात मी बिहूच्या काळात आसामला आलो होतो. त्या भव्य आयोजनाची आठवण आजही माझ्या मनात जशीच्या तशी आहे. त्यावेळी झालेला कार्यक्रम हा आसामी संस्कृतीच्या गौरवाचे प्रतीक दर्शविणारा होता. आसामचे भाजप सरकार युवकांच्या भवितव्याबाबत गंभीर असल्याचे आजचा रोजगार मेळावा हे द्योतक आहे. याआधीही आसाममध्ये रोजगार मेळाव्याद्वारे 40 हजाराहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आज सुमारे 45 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मी या सर्व तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आसाम रोजगार मेळाव्याला संबोधित केले

May 25th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे आसाम रोजगार मेळाव्याला संबोधित केले.

गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण संघाच्या अधिवेशनातील पंतप्रधानांचे भाषण

May 12th, 10:31 am

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!

गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी

May 12th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

December 27th, 11:30 am

देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.

India has a rich legacy in science, technology and innovation: PM Modi

December 22nd, 04:31 pm

Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.

PM delivers inaugural address at IISF 2020

December 22nd, 04:27 pm

Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना पंतप्रधानांचा सलाम; माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली

September 05th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सलाम केला आहे. पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील श्रध्दांजली वाहिली.

परिवर्तनासाठी शिकवा, सशक्तीकरणासाठी शिका, नेतृत्व करायला शिका : मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

August 27th, 11:36 am

मन की बात' दरम्यान मोदींनी, नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांविषयी भाष्य केले आणि अशी कृती स्वीकारार्ह नाहीत अशी पुनरावृत्ती केली. भारताने 'अहिंसा परमो धर्म' ही भूमी असल्याचे सांगितले. श्री मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेबद्दल आणि उत्सवांबद्दल सांगितले. त्यांनी सणांना सणांमध्ये स्वच्छतेचे प्रतीक बनविण्याची विनंती केली. समाज, युवक, क्रीडा इत्यादींचे परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज असलेल्या आयएनएस तारिणीच्या सहा महिला अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला.