पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
September 28th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध गायिका स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.गोव्यामधील विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 02:38 pm
गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 06th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.लता मंगेशकर यांनी गायलेले श्री रामरक्षामधील श्लोक पंतप्रधानांनी केले सामायिक
January 17th, 08:10 am
लता मंगेशकर यांनी माता रामो मातपिता रामचंद्र:या शीर्षकाअंतर्गत गायलेले श्री रामरक्षेतील श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत.अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 30th, 02:15 pm
अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जयपंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
December 30th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
September 28th, 12:56 pm
दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.‘मन की बात’ हे लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे अद्भुत माध्यम झाले आहे: पंतप्रधान मोदी
February 26th, 11:00 am
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.PM acknowledges thank you tweet from Hridaynath Mangeshkar
September 29th, 09:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has acknowledged a thank you tweet from Hridaynath Mangeshkar, the younger brother of Late Lata Mangeshkar upon the inauguration of the Lata Mangeshkar Chowk in Ayodhya. The Prime Minister remarked that Lata Didi was an ardent devotee of Bhagwan Shri Ram and it is only fitting that the sacred city of Ayodhya has a Chowk in her name.पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांच्या सहवासातील आठवणींना दिला उजाळा
September 28th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबरच्या आपल्या संवादाच्या आठवणी आणि क्षणांना उजाळा दिला आहे.उत्तरप्रदेशात अयोध्या इथे लता मंगेशकर चौकाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
September 28th, 12:53 pm
आज आपल्या सर्वांसाठी श्रद्धेय आणि स्नेहमूर्ती अशा लता दिदींची जयंती आहे. आणि योगायोगाने आज नवरात्रीचा तिसरा दिवस, म्हणजे माता चंद्रघंटेच्या उपासनेचा दिवसही आहे. असं म्हणतात की जेव्हा कोणी साधक- साधिका जेव्हा कठोर साधना करतात, तेव्हा आई चंद्रघंटेच्या कृपेने त्यांना दिव्य स्वरांची अनुभूती होत असते.अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले
September 28th, 12:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे केले स्मरण
September 28th, 08:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात केलेले भाषण
April 24th, 05:01 pm
वाणी परंपरेच्या पवित्र आयोजनात आमच्यासोबत उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री श्री सुभाष देसाई जी, आदरणीय उषा जी, आशा जी, आदिनाथ मंगेशकर जी, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचे सर्व सदस्यगण, संगीत आणि कला जगतातले सर्व विशेष सहकारी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुष,मुंबईमधील एका सोहळ्यात पंतप्रधानांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारला
April 24th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधानांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या वर्षापासून स्थापन करण्यात आलेला हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रउभारणीच्या कार्यात असामान्य योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला देण्यात येणार आहे.पंतप्रधान 24 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होणार
April 23rd, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. तसेच ते देशभरातील ग्रामसभांना देखील संबोधित करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवतील. पंतप्रधान या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची सुरुवात देखील करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आपण अभिमानाने आपल्या मातृभाषेत बोलले पाहिजेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
February 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. हा वारसा आहे अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ति. ही मूर्ति काही वर्षांपूर्वी, बिहारच्या गयाजी मधील देवीचे स्थान कुंडलपूर मंदिरातनं चोरीस गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून अखेर भारताला ही मूर्ति परत मिळाली आहे. अशीच काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेय्यर, हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमानाची ही मूर्तिसुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचिन होती. या महिन्याच्या सुरूवातीला, ऑस्ट्रेलियातून आम्हाला ही मूर्ति प्राप्त झाली असून आमच्या मोहिमेला ती मिळाली आहे.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 07th, 05:33 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत आणि महत्वाकांक्षी भारतासाठी गेल्या काही दिवसात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत लेखाजोखा मांडला. या महत्वपूर्ण भाषणावर आपली मतं, विचार मांडलेल्या सर्व आदरणीय सदस्यांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेले उत्तर
February 07th, 05:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला लोकसभेत उत्तर दिले. भाषण सुरु करण्यापूर्वी पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. “माझं भाषण सुरु करण्यापूर्वी मी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या सूरांनी त्यांनी प्रत्येक भारतीयाला एकत्र आणले.”A Special Bond
February 06th, 01:39 pm
Lata didi has left for the heavenly abode. This ends the marvellous and melodious era in the Indian Movie Industry. Her soulful voice reverberated across the nation and won million hearts in the country. Called as the “Swar Kokila” by her fans, Lata Didi shared a special intangible bond with them. Not only with her fans, Lata Didi had immense affection for PM Modi.