We all stand with the people of Kerala during this challenging time says Prime Minister Shri Narendra Modi
August 10th, 10:58 pm
Prime Minister Shri Narendra Modi has today said that Center will provide all possible assistance to the landslide affected Wayanad. In a series of posts on X, the Prime Minister has said that “the landslides in Wayanad have saddened us all. Since the tragedy unfolded, I've been closely monitoring the situation. The Central government has mobilised all resources to assist those affected. Today, I went there and reviewed the situation. I also undertook an aerial survey”केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
August 10th, 07:40 pm
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
August 10th, 07:36 pm
केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.PM expresses grief over loss of lives due to a landslide in Rajamalai, Idukki; announces ex-gratia for the victims
August 07th, 10:11 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed grief over loss of lives due to a landslide in Rajamalai, Idukki. In a tweet, Prime Minister said, “Pained by the loss of lives due to a landslide in Rajamalai, Idukki. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families.बांगलादेशमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधानांना दु:ख
June 13th, 11:19 pm
बांगलादेशमध्ये भूस्खलन होऊन झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अशा संकटप्रसंगी बांगलादेशाला सर्वतोपरी मदत करण्यास भारत सिध्द असल्याचा संदेश पंतप्रधानांनी बांगलादेशला पाठवला आहे.श्रीलंकेतल्या नैसर्गिक आपत्तीतील जिवित आणि वित्त हानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
May 27th, 12:59 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives and property in Sri Lanka due to flooding and landslides.India condoles the loss of lives and property in Sri Lanka due to flooding and landslides.We stand with our Sri Lankan brothers and sisters in their hour of need.Our ships are being dispatched with relief material. The first ship will reach Colombo tomorrow morning.The second will reach on Sunday. Further assistance on its way.” the Prime Minister said.PM condoles the loss of lives due to the landslides in Darjeeling district; announces compensation of Rs. 2 lakh from the PMNRF, to the families of the deceased
July 01st, 03:30 pm