लाहौल स्पिती मधील सिसू येथे ‘आभार समारोह’ मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 03rd, 12:59 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह, हिमाचल प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम ठाकुर, केंद्रातील माझे सहकारी मंत्री हिमाचलचा मुलगा अनुराग ठाकुर, हिमाचल सरकारचे मंत्रीगण, स्थानिक लोकप्रतिनिधि आणि लाहौल-स्पीतीचे माझे प्रिय बंधू आणि भगिंनीनो,पंतप्रधानांच्या उपस्थितीत हिमाचल प्रदेशातल्या सिस्सू येथे ‘आभार समारोह’
October 03rd, 12:58 pm
हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पितीमध्ये सिस्सू येथे आज झालेल्या ‘आभार समारोह’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.