लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांच्या शौर्याला केले अभिवादन

November 24th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, आज लचित दिनानिमित्त आपण लचित बोरफुकन यांच्या शौर्याचे स्मरण करतो. सराईघाटच्या लढाईतील त्यांनी केलेले असाधारण नेतृत्व, अशा समरप्रसंगी दाखवलेली तडफ म्हणजे कर्तव्याविषयी निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचा वारसा हा आपल्या इतिहासाला आकार देणार्‍या शौर्याचा आणि मुत्सद्देगिरीचा कालातीत दाखला आहे.

पंतप्रधान 25 नोव्हेंबर 2022 रोजी लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार

November 24th, 11:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या लचित दिनाच्या शुभेच्छा

November 24th, 11:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली

November 24th, 01:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी लचित दिनानिमित्त लाचित बोरफुकन यांना वाहिली श्रद्धांजली

November 24th, 02:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लचित दिनानिमित्त लाचित बोरफुकन यांना श्रद्धांजली वाहिली.