उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक सभेला संबोधित केले

May 01st, 11:00 am

आज उत्तर प्रदेशातील अम्बेडकर नगर आणि कौशंबी येथे दोन मोठ्या सार्वजनिक बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की राष्ट्रीय सुरक्षा ही त्यांच्या सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि ते लोकांना दहशतवादाच्या धोक्यापासून आश्वस्त करण्यासाठी आपण समर्पित आहोत.

Congress played politics over banking schemes for poor, says PM Modi in Udupi

May 01st, 02:29 pm

Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi launched scathing attack on the Congress party and said that the BJP would do well in the state polls. He said that these elections were about family politics of the Congress versus the people’s politics of the BJP.

BJP is focussing on the pride of Karnataka, the development of the state: PM in Chamarajanagar

May 01st, 01:49 pm

Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi launched scathing attack on the Congress party and said that the BJP would do well in the state polls. He said that these elections were about family politics of the Congress versus the people’s politics of the BJP.

आम्हाला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत कर्नाटक हवे आहे- पंतप्रधान मोदी

May 01st, 01:45 pm

कर्नाटकमध्ये आज प्रचार करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हणाले की, भाजप निवडणुकीत चांगले काम करेल. त्यांनी सांगितले की ही निवडणूक कॉंग्रेसचे कौटुंबिक राजकारणाविरुद्ध भाजपचे लोकराजकारण असे आहे.

सोशल मिडिया कॉर्नर 1 मे 2017

May 01st, 08:44 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

कामगार दिनानिमित्त पंतप्रधानांनी कामगारांना अभिवादन केले

May 01st, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार दिनाच्या संदेशात, भारताच्या प्रगतीत मोठे योगदान देणाऱ्या अगणित कामगारांचा निर्धार आणि कठोर परिश्रमांना अभिवादन केले आहे.

Social Media Corner 30 April 2017

April 30th, 07:52 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी

April 30th, 11:32 am

आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.

Our Government is for the poor. Whatever we will do will be for welfare of the poor: PM Modi

May 01st, 12:06 pm



Marching Towards a Smoke-free Rural India: PM Modi launches Ujjwala Yojana in Ballia, Uttar Pradesh

May 01st, 12:05 pm



PM salutes the hardwork, determination and dedication of millions of Shramiks, on Labour Day

May 01st, 08:43 am