पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
November 02nd, 08:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान माध्यमांना दिलेले निवेदन
February 21st, 01:30 pm
पंतप्रधान मित्सो-ताकिस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या ग्रीस भेटीनंतरचा त्यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होत असल्याचे निदर्शक आहे. सोळा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर ग्रीसच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेली भेट, हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे.India-Greece Joint Statement
August 25th, 11:11 pm
At the invitation of Prime Minister H.E. Kyriakos Mitsotakis, PM Modi paid an official visit to Greece. Both leaders held high level talks in a warm and friendly atmosphere. They noted the ongoing cooperation between the two sides and exchanged views on bilateral, regional and international issues of mutual interest.ग्रीसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या ‘बिझनेस लंच’ मध्ये पंतप्रधानांनी उद्योजकांबरोबर साधला संवाद
August 25th, 08:33 pm
अथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.ग्रीसच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 25th, 05:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्समध्ये ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे पंतप्रधान मित्सो-तकिस यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधील निवेदन
August 25th, 02:45 pm
सर्वप्रथम, ग्रीसमध्ये जंगलातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो, आणि आगीत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 22nd, 06:17 am
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिलेल्या आमंत्रणावरून मी 22-24 ऑगस्ट 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकला भेट देत आहे.