PM Modi meets with Crown Prince of Kuwait

September 23rd, 06:30 am

PM Modi met with His Highness Sheikh Sabah Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of the State of Kuwait, in New York. Prime Minister conveyed that India attaches utmost importance to its bilateral relations with Kuwait. Both leaders recalled the strong historical ties and people-to-people linkages between the two countries.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा

June 12th, 10:01 pm

कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्गावर त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या आगीत अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पंतप्रधानांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मरण पावलेल्या कुटुंबीयांप्रति शोकभावना व्यक्त केल्या. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कुवेत शहरातील आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

June 12th, 07:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत शहरातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

कुवेतच्या नवीन अमीरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

December 20th, 10:22 pm

कुवेतचे नवे अमीर म्हणून आज पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे अभिनंदन केले. भविष्यात भारत-कुवेत संबंध अधिक दृढ होतील, ज्यामुळे मध्यपूर्वेतील भारतीय समुदायाची भरभराट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

December 16th, 09:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि जनतेप्रति संवेदना व्यक्त केली आहे.

PM congratulates His Highness Sheikh Ahmad Nawaf Al Ahmed Al-Sabah on his appointment as the Prime Minister of Kuwait

July 25th, 10:08 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated His Highness Sheikh Ahmad Nawaf Al Ahmed Al-Sabah, on his appointment as the Prime Minister of Kuwait.

कोविड संदर्भात भारतीय नौदलाच्या उपक्रमांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

May 03rd, 07:40 pm

नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

शेख सबाह अल-हमद अल-सबाह यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे अभिनंदन

December 08th, 10:48 am

महामहीम शेख सबाह अल-हमद अल-सबाह यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख सबाह यांचे अभिनंदन केले आहे.

PM congratulates His Highness Sheikh Nawaf Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah

October 09th, 03:17 pm

Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated His Highness Sheikh Nawaf Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah for assuming charge as the Amir of the State of Kuwait. PM has also has congratulated His Highness Sheikh Mishaal Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah on his taking charge as the Crown Prince.

कुवैतमधील अनिवासी भारतीय विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दल कल्याण निधीला देणगी

August 03rd, 04:43 pm

कुवेतमध्ये राहणारा विद्यार्थी रीधीराज याने 18000 रुपयांचा एक धनादेश लष्कर कल्याण निधीमध्ये देणगी म्हणून पंतप्रधानांना सुपूर्द केला. त्याने देणगी दिलेले 80 केडी (कुवेत दिनार्स) ACER कडून पारितोषिकाच्या रुपात प्राप्त केले होते.

PM condoles the loss of lives, in the attacks in France, Kuwait and Tunisia

June 26th, 08:23 pm



PM greets the people of Kuwait on their National Day

February 25th, 09:02 am

PM greets the people of Kuwait on their National Day