Making false promises has been an old trick of Congress: PM Modi in Sundar Nagar, Himachal Pradesh
November 05th, 05:00 pm
Prime Minister Narendra Modi today; addressed a public meeting at Sundar Nagar in Himachal Pradesh. PM Modi started his address by highlighting his promise to the people of Mandi that he would address the first election rally from Mandi itself. PM Modi said that due to the extreme weather, he could not visit the people of Mandi in person earlier.PM Modi addresses public meetings in Sundar Nagar and Solan, Himachal Pradesh
November 05th, 04:57 pm
Prime Minister Narendra Modi today; addressed public meetings at Sundar Nagar and Solan in Himachal Pradesh. The PM spoke about how Himachal has progressed under the double-engine government.कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान झाले सहभागी
October 05th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील धालपूर मैदानावर आयोजित कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी झाले.हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 05th, 01:23 pm
हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, हिमाचलचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम ठाकुर जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि याच भूमीचे सुपुत्र जेपी नड्डाजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपले खासदार अनुराग ठाकुरजी, हिमाचल भाजपाचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सुरेश कश्यपजी, संसदेतील माझे सहकारी किशन कपूरजी, इंदु गोस्वामीताई, डॉ सिकंदर कुमारजी, इतर मंत्री, खासदार आणि आमदार, आणि मोठ्या संख्येने आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना विजयादशमी निमित्त अनेकानेक शुभेच्छा.PM Modi launches development initiatives at Bilaspur, Himachal Pradesh
October 05th, 01:22 pm
PM Modi launched various development projects pertaining to healthcare infrastructure, education and roadways in Himachal Pradesh's Bilaspur. Remarking on the developments that have happened over the past years in Himachal Pradesh, the PM said it is the vote of the people which are solely responsible for all the developments.हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
July 04th, 11:31 am
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएमआरएफ) पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथल्या आग दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
October 27th, 03:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथल्या आग दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत आणि बचाव कार्य करत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.सोशल मीडिया कॉर्नर 9 नोव्हेंबर 2017
November 09th, 07:35 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!कॉंग्रेस आणि भ्रष्टाचार हे एक दुसऱ्यापासून वेगळे काढता येणार नाही: हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी
November 05th, 12:37 pm
कुल्लू येथे एका सार्वजनिक सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघाती हल्ला करत म्हटले की कॉंग्रेस पक्षाने लोकांच्या हिताला कधीच महत्व दिले नाही, नेहमी पक्षाचे हित पाह्यले. ‘पक्षापेक्षा देश श्रेष्ठ हे कॉंग्रेसने कधी मानलेच नाही.Only ‘Vikas’ is the solution to all the troubles: PM Modi
November 05th, 12:36 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Una, Palampur and Kullu, Himachal Pradesh. While addressing the rally he said, “I have never seen the enthusiasm that I am witnessing this time in Himachal Pradesh during elections. This is a clear indication that people want change.”