पंतप्रधानांनी धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली
January 21st, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन
January 18th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.