मिशन 100% विद्युतीकरण’ च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी केले कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन

March 30th, 10:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.