नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.पंतप्रधानांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशातल्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन
July 29th, 02:20 pm
उत्तर प्रदेशातल्या 81 प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथे झाले. 60000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे हे प्रकल्प आहेत.सध्याच्या सरकारच्या अंतर्गत गेल्या पाच महिन्यांत उत्तर प्रदेशांतील प्रकल्प ज्या वेगाने पुढे गेले ते प्रशंसनीय आहे : पंतप्रधान मोदी
July 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौला भेट दिली. उत्तर प्रदेशातील, 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 81 प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात ते उपस्थित होते.भारत एक बहुरत्न वसुंधरा आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
September 21st, 11:30 am
लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित सहकार संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान सहकार संस्थांच्या भूमिकेबद्दल बोलले. ते म्हणाले की सहकार चळवळ ही केवळ प्रणालीशी संबंधित नाही. काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी लोकांना एकत्रित करणारी ती भावना आहे.लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी सोहळयानिमित्त आयोजित सहकार संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले
September 21st, 11:29 am
लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित सहकार संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान सहकार संस्थांच्या भूमिकेबद्दल बोलले. ते म्हणाले की सहकार चळवळ ही केवळ प्रणालीशी संबंधित नाही. काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी लोकांना एकत्रित करणारी ती भावना आहे.