सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 17 एप्रिल 2017
April 17th, 07:50 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !गुजरातमधील सुरत येथे किरण मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 17th, 10:16 am
व्यासपीठावर उपस्थित सर्व मित्रगण आणि मोठ्यासंख्येने आलेले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य. मी थोडा विवंचनेत होतो की, गुजराती मध्ये संवाद साधू की, हिंदी मध्ये बोलू, परंतु नंतर माझ्या मनात विचार आला की, तुम्ही सर्वांनी जे इतके मोठे काम केले आहे ते सर्वांना माहिती झाले पाहिजे. येथे दानशुरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ५०० कोटी, ५०० कोटी खूप कौतुक होत आहे, परंतु मी कौतुक नाही करणार. ह्यांनी काही काम नाही केले. तुम्हाला धक्का बसला ना, मी तुम्हाला सांगतो ह्यांनी जरी ५०० कोटी नाही ५ हजार कोटी दिले असते तरी काही नाही, कारण हे सगळे असे लोकं आहेत जे गुजरातच्या शेतांमध्ये मातीत राबून मोठे झाले आहेत. हे सगळे असे लोकं आहेत जे आपल्या सवंगड्यांसोबत बालपणीचे खेळ खेळायचे.PM Modi inaugurates Kiran Multispeciality Hospital in Surat
April 17th, 10:15 am
PM Narendra Modi inaugurated the Kiran Multi-Speciality Hospital in Surat, Gujarat. He emphasized that the poor must have access to quality and affordable healthcare. He said he is committed to providing affordable healthcare for the poor and the middle class. Calling for focus on preventive healthcare, the Prime Minister said that the Swachh Bharat Abhiyan is linked to efforts towards a healthier India.