आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले संघाचे अभिनंदन
October 01st, 11:19 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे.थॉमस आणि उबर कप जिंकलेल्या भारतीय बॅडमिंटन संघाशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
May 22nd, 11:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनच्या थॉमस चषक आणि उबेर चषक विजेत्या संघांशी संवाद साधला. यावेळी संघाने थॉमस चषक आणि उबेर चषकातील आपले अनुभव सांगितले. खेळाडूंनी त्यांच्या खेळाच्या विविध पैलूंविषयक,बॅडमिंटनच्या पलिकडे आयुष्य आणि अनेक विषयांवर चर्चा केली.पंतप्रधानांनी थ़ॉमस चषक आणि उबेर चषक विजेत्या संघाशी साधला संवाद
May 22nd, 11:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनच्या थॉमस चषक आणि उबेर चषक विजेत्या संघांशी संवाद साधला. यावेळी संघाने थॉमस चषक आणि उबेर चषकातील आपले अनुभव सांगितले. खेळाडूंनी त्यांच्या खेळाच्या विविध पैलूंविषयक,बॅडमिंटनच्या पलिकडे आयुष्य आणि अनेक विषयांवर चर्चा केली.डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 च्या अजिंक्य पदाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
October 23rd, 10:57 am
डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 चे अजिंक्य पद पटकावल्याबद्दल भारतीय बँडमिंटनपटू किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.भारतीय बॅडमिंटनपटू किदांबि श्रीकांतचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 18th, 06:38 pm
भारतीय बॅडमिंटन पटू किंदाबि श्रीकांतच्या इंडोनेशिया खुल्या सुपर सिरित स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले.“अभिनंदन किदांबि श्रीकांत, इंडोनेशिया खुल्या सुपर सिरिज स्पर्धेतील तुझ्या विजयाने आम्ही अतिशय आनंदी झालो आहोत” असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.