खुंटी, झारखंड येथे आदिवासी गौरव दिवस, 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 15th, 12:25 pm
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री अर्जुन मुंडा जी, अन्नपूर्णा देवी जी, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक करिया मुंडा जी, माझे परम मित्र बाबू लाल मरांडी जी, इतर मान्यवर आणि झारखंडच्या माझ्या प्रिय कुटुंबियांनोआदिवासी गौरव दिवस, 2023 सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
November 15th, 11:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधील खुंटी येथे आदिवासी गौरव दिवस, 2023 सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘ विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि ‘प्रधानमंत्री विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह विकास मिशन’ यांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पीएम-किसानचा 15 वा हप्ता देखील जारी केला. मोदी यांनी झारखंडमध्ये रेल्वे, रस्ते, शिक्षण, कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या विविध क्षेत्रांमधील 7200 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाची देखील त्यांनी प्रत्यक्ष त्या जागी पायी फेरफटका मारून पाहणी केली.BJP Govt will protect Jharkhand’s ‘Jal’, ‘Jungle’, ‘Jameen’: PM Modi in Khunti
December 03rd, 04:05 pm
Prime Minister Shri Narendra Modi today held previous unstable governments responsible for Naxalism in Jharkhand. PM Modi was in Khunti, Jharkhand to address public meetings for the second phase of the Assembly election, which will be held on 7 December.PM Modi addresses public meetings in Khunti & Jamshedpur, Jharkhand
December 03rd, 04:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi today held previous unstable governments responsible for Naxalism in Jharkhand. PM Modi was in Khunti and Jamshedpur, Jharkhand to address public meetings for the second phase of the Assembly election, which will be held on 7 December.