केर पूजेनिमित्त पंतप्रधानांच्या त्रिपुरातील नागरिकांना शुभेच्छा

July 11th, 02:29 pm

केर पूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.