पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
June 25th, 06:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्यात आज दूरध्वनी संभाषण झाले.कझाकस्तानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
November 21st, 11:52 pm
कझाकस्तानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.भारत- मध्य आशिया शिखर परिषदेची पहिली बैठक
January 19th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत- मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीचे यजमानपद भूषवणार असून यामध्ये कझाकिस्तान, किरगीझ रिपब्लिक, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. 27 जानेवारी 2022 ला होणारी ही बैठक दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. भारत आणि मध्य आशियाई देशांचे नेते या स्तरावर अशा प्रकारची पहिलीच बैठक होत आहे.मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
December 20th, 04:32 pm
कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या मध्य आशियाई देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी 20 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-मध्य आशिया संवादाच्या 3ऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मध्य आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत आले आहेत.'अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रात' सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तसेच सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घेतली
November 10th, 07:53 pm
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.21st Meeting of SCO Council of Heads of State in Dushanbe, Tajikistan
September 15th, 01:00 pm
PM Narendra Modi will address the plenary session of the Summit via video-link on 17th September 2021. This is the first SCO Summit being held in a hybrid format and the fourth Summit that India will participate as a full-fledged member of SCO.पंतप्रधान मोदींनी कझाकस्तान, मंगोलिया आणि किर्गिझस्तान या राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली
June 10th, 02:14 pm
चीनमधील किंगदाओमधील एससीओ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कझाकस्तान, मंगोलिया आणि किर्गिस्तानच्या प्रमुख राज्यांशी चर्चा केली."मोदी Astana एक्सपो 2017 मध्ये उपस्थित "
June 09th, 07:46 pm
कझाकस्तानमधील अस्ताना एक्सपो 2017 च्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपस्थिती नोंदविली. प्रदर्शनाची संकल्पना फ्यूचर एनर्जी होती"कझाकस्तानच्या अस्तानातील एससीओ शिखर परिषदेमध्ये पंतप्रधानांचे उद्घाटन भाषण "
June 09th, 01:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले की, एससीओ राष्ट्रांबरोबर आम्हाला व्यापक सहकार्य करायचे आहे. आम्ही संपर्क्तेवर अधिक भर घालत आहोत. दहशतवादावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की दहशतवादाचा मोठा धोका आहे. त्यांनी असेही सांगितले की एससीओमुळे हवामानातील बदलांबद्दल लक्ष वेधले जाऊ शकते."कझाकस्तानच्या अस्तानातील एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सभा "
June 09th, 09:50 am
कझाकस्तानच्या अस्तानातील एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली."पंतप्रधान मोदी कझाकस्तान गणराज्याच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले "
June 08th, 04:47 pm
पंतप्रधान मोदी आज कझाकस्तान प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष श्री नूरसुल्तान नजरबायेव यांना भेटले. दोन्ही नेत्यांनी भारत-कझाकस्तानच्या मुख्य क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासंबंधी चर्चा केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकस्तानच्या अस्ताना येथे आगमन झाले
June 08th, 03:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कझाकस्तानच्या अस्ताना येथे आगमन झाले. ते एससीओ शिखर परिषदेला उपस्थित राहतील आणि अनेक जागतिक नेत्यांशी चर्चाही करतील.कझाकस्तानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे वक्तव्य
June 07th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जून रोजी होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत हजर राहण्यासाठी अस्ताना आणि कझाकस्तानला भेट देतील. या बैठकीत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत एससीओचा स्थायी सदस्य बनेल. 9 जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान ‘फ्युचर एनर्जी’ या संकल्पनेवर आधारित अस्ताना प्रदर्शनांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील.In Pictures: PM Modi's Visit to Central Asia
July 13th, 05:50 pm
PM Narendra Modi’s visit to Kazakhstan: Day 2
July 08th, 03:56 pm
Text of Media Statement by PM in Astana, Kazakhstan
July 08th, 02:29 pm
The PM’s gift to the President of Kazakhstan
July 08th, 09:51 am
PM Modi’s visit to Kazakhstan: Day 1
July 07th, 11:57 pm
PM’s remarks at the India-Kazakhstan Business Roundtable
July 07th, 08:22 pm
Text of Address by PM at Nazarbayev University, Astana, Kazakhstan
July 07th, 05:51 pm