गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा
June 02nd, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.सिकंदराबाद- विशाखापट्टणम वंदे भारत रेल्वेगाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 15th, 10:30 am
नमस्कार, तेलंगणाच्या राज्यपाल, डॉक्टर तमिलिसै सौंदरराजन जी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी,केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी जी, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद महमूद अली गारू, टी श्रीनिवास यादव, संसदेतले माझे सहकारी, माझे मित्र बंडी संजय गारू, के लक्ष्मण गारू, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला हिरवा झेंडा
January 15th, 10:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील 700 किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.Big day for India of 21st century: PM Modi at launch of Vande Bharat Express and Ahmedabad Metro
September 30th, 12:11 pm
PM Modi inaugurated Phase-I of Ahmedabad Metro project. The Prime Minister remarked that India of the 21st century is going to get new momentum from the cities of the country. “With the changing times, it is necessary to continuously modernise our cities with the changing needs”, Shri Modi said.PM Modi inaugurates Vande Bharat Express & Ahmedabad Metro Rail Project phase I
September 30th, 12:10 pm
PM Modi inaugurated Phase-I of Ahmedabad Metro project. The Prime Minister remarked that India of the 21st century is going to get new momentum from the cities of the country. “With the changing times, it is necessary to continuously modernise our cities with the changing needs”, Shri Modi said.29 ते 30 सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर
September 27th, 12:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान सुरत येथे 3400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर पंतप्रधान भावनगरला रवाना होतील. भावनगरमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ते 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर, संध्याकाळी सातच्या सुमाराला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 36 व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे उद्घाटन होईल. रात्री नऊच्या सुमाराला पंतप्रधान अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानात आयोजित नवरात्रोत्सवाला उपस्थित राहतील.