देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रां अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडण्यास आणि सर्व वर्गांमध्ये 2 अतिरिक्त विभाग जोडून विद्यमान एक KV म्हणजेच KV शिवमोग्गा, कर्नाटकच्या विस्तारास, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

December 06th, 08:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने, देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रा अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडायला आणि कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात विद्यमान एक KV चा विस्तार करायला मान्यता दिली आहे.केंद्रीय विद्यालय योजना (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत सर्व वर्गांमध्ये दोन अतिरिक्त विभाग जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या सामावून घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे . या 86 केंद्रीय विद्यालयांची यादी सोबत जोडली आहे.

पंतप्रधान येत्या 16 जानेवारीला स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आणि 'प्रारंभ' या भारतीय आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्स शिखर परीषदेला संबोधित करणार

January 14th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आहेत आणि 'प्रारंभ' या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्सच्या शिखर परीषदेला व्हिडिओ कॉन्‍फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.

Prime Minister's video conference with the Heads of Indian Missions

March 30th, 07:32 pm

Prime Minister Shri Narendra Modi held a videoconference with the Heads of all of India’s Embassies and High Commissions worldwide at 1700 hrs today. This conference—the first such event for Indian Missions worldwide—was convened to discuss responses to the global COVID-19 pandemic.

पशुपतीनाथ धर्मशाळेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

August 31st, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी संयुक्तरित्या पशुपतीनाथ धर्मशाळेचे काठमांडू येथे उद्‌घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते जेव्हा जेव्हा काठमांडूला येतात, तेव्हा त्यांना येथील लोकांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती घेतली असून भारताप्रतीचे नेपाळचे हे प्रेम सदैव त्यांना दिसून येते. यावेळी त्यांनी पशुपतीनाथला या अगोदर दिलेल्या भेटींना उजाळा दिला.

Nepal-India Maitri Pashupati Dharmshala will further enhance ties between our countries: PM Modi

August 31st, 05:45 pm

PM Narendra Modi and PM KP Oli jointly inaugurated Nepal-Bharat Maitri Pashupati Dharmashala in Kathmandu. Addressing a gathering at the event, PM Narendra Modi highlighted the strong cultural and civilizational ties existing between both the countries.

PM Modi meets PM KP Oli of Nepal

August 31st, 04:00 pm

On the margins of the BIMSTEC Summit in Kathmandu, PM Narendra Modi held bilateral level talks with PM KP Oli of Nepal. The leaders discussed ways to further enhance economic, trade, connectivity and cultural ties between both the countries.

Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)

August 31st, 12:40 pm



PM’s bilateral meetings on sidelines of BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal

August 30th, 06:31 pm

PM Narendra Modi held bilateral meetings on the margins of the ongoing BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal.

नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 30th, 05:28 pm

‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

"पंतप्रधान मोदी चौथ्या बिम्सटेक परिषदेसाठी नेपाळमध्ये काठमांडू इथे दाखल झाले "

August 30th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे आगमन झाले जेथे ते चौथ्या बिम्सटेक परिषदेत भाग घेतील. परिषदेत शांतीपूर्ण, समृद्ध आणि निरंतर बंगाल उपसागर क्षेत्र या संकल्पनेवर प्रकाश टाकला गेला. परिषदेत अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतील आणि भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करतील. पशुपतीनाथ मंदिर परिसर येथे नेपाळ-भारत मैत्री धर्मशाळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान ओली यांच्या हस्ते होणार आहे.

नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन

May 12th, 04:39 pm

शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्‍वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्‍य मलाही लाभले आहे.

नेपाळमधील अनेक नेत्यांशी पंतप्रधान मोदी यांची बैठक

May 12th, 04:12 pm

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय जनता पार्टी-नेपाळच्या एका शिष्टमंडळची भेट घेतली, ज्यांचे नेतृत्व श्रीमंत ठाकूर करीत होते. श्री मोदी यांनी नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री श्री उपेंद्र यादव यांचीही भेट घेतली

पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान शेहर बहादुर देउबा यांची भेट घेतली

May 12th, 01:00 pm

भारत-नेपाळची मैत्री पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा आणि नेपाळी काँग्रेसच्या इतर सदस्यांशी काठमांडूमध्ये चर्चा केली.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

May 11th, 09:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांच्यासह संयुक्त वार्ताहर परिषदेत निवेदन केले. भारत-नेपाळ संबंध विशेष आहेत असे सांगून पंतप्रधान मोदींनी आपल्या उत्तरेकडील शेजारी राष्ट्राला भारताचा पाठिंबा दर्शविला.

Prime Minister Modi holds talks with PM Oli of Nepal

May 11th, 08:30 pm

Prime Minister Narendra Modi held wide ranging talks with PM KP Sharma Oli of Nepal today in Kathmandu. The leaders deliberated on several aspects of India-Nepal ties and discussed on ways to further enhance cooperation between both the countries in host of sectors.

पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली

May 11th, 05:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांची काठमांडू येथे भेट दिली.