श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
March 07th, 12:20 pm
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी, या धरतीचे सुपुत्र गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमात केले मार्गदर्शन
March 07th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी 5000 कोटी रुपये खर्चाच्या समग्र कृषी विकास कार्यक्रमाचे राष्ट्रार्पण केले आणि स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत पर्यटनाशी संबंधित 1400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये श्रीनगर येथील हझरतबाल दर्ग्याच्या एकात्मिक विकासाचा देखील समावेश आहे. पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ आणि ‘ चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ चा शुभारंभ केला आणि आव्हानात्मक स्थळांच्या विकासांतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या 1000 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश वितरित केले आणि कर्तबगार महिला, लखपती दीदी, शेतकरी, उद्योजक इ. सह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबतही संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना विशेषत: काश्मिरी पंडितांना ज्येष्ठ अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
June 08th, 01:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना, विशेषतः काश्मिरी पंडित भगिनी आणि बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.लाल किल्ल्यावर 21 एप्रिल रोजी श्रीगुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
April 20th, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.ज्येष्ठ अष्टमीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
June 18th, 06:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अष्टमीच्या पवित्र प्रसंगी सर्वांना, विशेषतः काश्मिरी पंडित समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हेराथ च्या शुभेच्छा
March 10th, 07:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेराथनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM wishes Kashmiri Pandit community on Jyeshtha Ashtami
May 30th, 06:16 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has extended wishes to the Kashmiri Pandit community on the occasion of Jyeshtha Ashtami.जम्मू आणि काश्मीर भारताचा मुकुट मणी- पंतप्रधान
January 28th, 06:28 pm
युवा भारताला समस्या रेंगाळत ठेवण्याची इच्छा नाही आणि फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करायची मनिषा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज दिल्लीत एनसीसी रॅलीला संबोधित करत होते.राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या रॅलीला पंतप्रधान उपस्थित
January 28th, 12:40 pm
दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले. या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली आणि विविध एनसीसी तुकड्यांच्या तसेच अन्य शेजारी देशांमधील छात्र सैनिकांच्या मार्च पास्टचा आढावा घेतला.NCC strengthens the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM
January 28th, 12:07 pm
Addressing the NCC Rally in Delhi, PM Modi said that NCC was a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation. The Prime Minister said that as a young nation, India has decided that it will confront the challenges ahead and deal with them.राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधानांची उपस्थिती
January 28th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला उपस्थित राहून मानवंदना स्वीकारली आणि एनसीसीच्या विविध पथकांच्या आणि इतर मित्र आणि शेजारी राष्ट्रांच्या कॅडेटसच्या मार्च पास्टची पाहणी केली.Wrong policies and strategies of Congress destroyed the nation: PM
October 19th, 11:51 am
On the last day of campaigning for the Haryana Assembly elections, Prime Minister Narendra Modi addressed two major public meetings in Ellenabad and Rewari today. Speaking to the people, he asked, Isn't India looking more powerful ever since our government took over? did I not deliver on my promises?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलेनाबाद आणि रेवरी येथे जाहीर सभांना संबोधित केले
October 19th, 11:39 am
हरयाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलेनाबाद आणि रेवरी येथे आज दोन भव्य जाहीर सभांना संबोधित केले. या सभांत बोलताना, आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून भारत पूर्वीपेक्षाही अधिक बलशाली दिसत आहे की नाही? मी माझी आश्वासने पूर्ण केली की नाही?, असा सवाल त्यांनी लोकांना केला.पंतप्रधानांनी ह्युस्टनमध्ये शिख समुदायाच्या सदस्यांसोबत संवाद साधला
September 22nd, 10:20 am
पंतप्रधानांनी ह्युस्टन, टेक्सास येथे शिख समुदायाच्या सदस्यांसोबत आज संवाद साधला. या सदस्यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले.PM Modi wishes Kashmiri Pandit community on Jyeshtha Ashtami
June 10th, 05:48 pm
PM Modi wished the Kashmiri Pandit community on Jyeshtha Ashtami